ताईसाहेब नरसूला समरसोबत सतत राहायला सांगतात. मात्र सुमीसोबत समरला एका पार्टीसाठी जायचं असतं. त्यासाठी ते मिळून नरसूला गाढ झोप लागेल असं काहीतरी करतात. आणि मग समर तिथून पळ काढतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale